शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह ऑनलाइन बाजारपेठ

आवश्यक कृषी उत्पादनांवर ५०% पर्यंत सूट

Buy genuine Farming Products at best prices. Fast delivery across Maharashtra.

घर बसल्या खरेदी करा, शेतीला लागणारे सर्व साहित्य अगदी माफक दरात.

0 +

Happy Farmers

0 +

Products

0 /7

Support

मर्यादित कालावधीसाठी आकर्षक सूट

या खास डील संपण्यापूर्वीच त्यांचा आनंद घ्या!

Handpicked for You

Products trusted by thousands of farmers across Maharashtra

Empowering Farmers Across Maharashtra

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रामाणिक सेवा

Our Mission

Online शेतकरी was founded with a simple vision – to make quality agriculture products accessible to every farmer in Maharashtra. We understand the challenges farmers face, and we’re here to provide genuine products at fair prices with fast delivery.

आम्ही शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेती साधने प्रदान करतो. आमचं ध्येय आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणं आणि त्यांना आधुनिक शेतीसाठी सर्व साहित्य उपलब्ध करून देणं.

0 +

Happy Farmers

0 + Years

Serving Excellence

"शेतकऱ्यांच्या विश्वासावर बांधलेली सेवा"

- Our Promise

What Our Farmers Say

शेतकरी बांधवांचे अनुभव

"खूप चांगल्या दर्जाची उत्पादने. वेळेवर डिलिव्हरी मिळते."

रमेश पाटील सांगली

"COD facility खूप उपयु्त आहे. सर्व products genuine आहेत."

सुनिता देशमुख सातारा

"सर्वोत्तम दर आणि उत्तम सेवा. मी सर्व वेळी येथूनच खरेदी करतो."

विजय जाधव कोल्हापूर

"शेतीसाठी लागणारी सर्व साधनं इथे योग्य भावात मिळतात. दर्जा उत्तम आणि वितरणही वेळेवर होतं. अतिशय समाधान आहे!"

अनिल शिंदे उस्मानाबाद

"बियाणं आणि खते दोन्ही उत्कृष्ट दर्जाची. सेवा जलद आणि विश्वासू."

मनीषा जगदाळे जळगाव